Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
अतिरेक्यांना मदत करणारा अनायत अशरफ डार हा नंतर अतिरेकी बनला. त्याला सुरक्षा दलाने चित्रीगाममध्ये चकमकीत ठार मारले. त्याला आत्मसमर्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र, त्याने शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला. १८ वर्षीय अनायतने बुधवारी आपल्या भागातील एका ...
Jammu and Kashmir Govt sacked six of its employees : ज्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, त्यात काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग येथील शिक्षक हमीद वानी याचा समावेश आहे. ...
Jammu Kashmir Police: उत्तर काश्मीरचे डीआयजी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला त्याच्या वागण्यामुळे दहशतवादी समजून गोळी झाडली, यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. ...
Helipcoter crash in udhampur district of jammu kashmir : उधमपूरमध्ये पटनी टॉप भागाजवळ हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. ...