शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : भारतमातेचा वीरपूत्र! सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण

राष्ट्रीय : जम्मूतील त्रालमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश

सोशल वायरल : भारीच! काश्मीरमध्ये उघडलं भारतातलं पहिलं Igloo Cafe; पर्यटक करताहेत भन्नाट इन्जॉय, पाहा फोटो

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी

राष्ट्रीय : Video: काश्मीर खोऱ्यात तुफान बर्फवृष्टी, तापमान आणखी घटले; गुलमर्गमध्ये १० इंच हिमवृष्टी

राष्ट्रीय : खळबळजनक! जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा; १० दिवसांतील दुसरी घटना

राष्ट्रीय : सन २०२० मध्ये २१५ दहशतवाद्यांचा खात्मा; अत्याधुनिक शस्त्रांनी सुरक्षादल होणार मजबूत

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताची शक्यता, दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट

राष्ट्रीय : कोरोनामुळे मी पत्नीला किसही केलं नाही | Farooq Abdullah Says Can't Kiss My Wife | Jammu & Kashmir