नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड
Jammu and Kashmir assembly election 2024 Result FOLLOW Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Operation Sindooor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेले कठोर निर्णय अद्यापही कायम असल्याचे सांगितले जात आहे. ...
Operation Sindoor : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केली. ...
Operation Sindoor : पर्यटकांना वाचवताना आपला जीव गमावलेल्या आदिल हुसेनचा भाऊ नौशाद हुसेन यांनी भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं कौतुक केलं आहे. ...
ललित प्रभाकर 'ग्राउंड झिरो' सिनेमात दिसला आहे. सत्य घटनेवर आधारित सिनेमात त्याची भूमिका काय? 'लोकमत फिल्मी'शी बोलताना म्हणाला... ...
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर आता त्यांना मदत करणाऱ्यांची पाळी. ...
एखादा जवान सुट्टीसाठी घरी आल्यांनतर अचानक सीमेवर तणावाचे वातावरण आहे, असा कॉल येतो, तेव्हा कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकतो. ...
"भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा मला अत्यंत अभिमान वाटतो. कारण सध्याची आक्रमकता थांबवण्याची वेळ आली आहे, हे समजण्याचे शक्ती आणि शहाणपण त्यांच्यात आले. जर हा संघर्ष सुरूच राहिला असता, तर... ...
'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांची ठिकाणे भारताने उद्ध्वस्त केली. यात अनेक कुख्यात दहशतवादी मारले गेले. ...