Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
फुटीरवादी नेते यासिन मलिक यांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा दुर्दैवी आहे. यामुळे शांततेच्या प्रयत्नांना झटका बसला आहे, असे गुपकर आघाडीने म्हटले आहे ...
Terror attack in Kashmir: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आता महिला आणि मुलांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्ल्यात एक लहान मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहेत. तर दहशतवाद्यांनी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची हत्या केली ...
Yasin Malik News: काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मलिकला कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेमुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. ...
Yasin Malik sentenced to life imprisonment : सुनावणीदरम्यान एनआयएने (NIA) यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.मात्र, फाशीऐवजी मलिकला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
Yasin Malik Terror Funding: दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या शिक्षेच्या कालावधीवर आज सुनावणी पूर्ण केली असून, दुपारी 3.30 वाजता निकाल दिला जाणार आहे. ...