Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Amreena Bhat : काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत सांगितलं की, २५ मेच्या रात्री साधारण ७.५५ वाजता दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील अमरीना भटच्या घरात घुसले आणि बेछुट गोळीबार केला. ...
Yasin Malik : तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलिकला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असल्याने त्याला कोणत्याही पॅरोल किंवा फर्लोचा हक्क मिळणार नाही. ...
Yasin Malik Love Story : मुशाल तिथे तिच्या आईसोबत आली होती. तिने त्या क्षणाची आठवण सांगितलं की, मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की, मला तुझं स्पीच आवडलं. ...