शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : LOCनजिकच्या जंगलामध्ये भीषण आग, अनेक भूसुरुंगांचा झाला स्फोट  

राष्ट्रीय : 'काश्मिरी पंडित असुरक्षित', दहशतवादाच्या खात्म्यासाठी केजरीवालांनी केंद्राला केलं मोठं आवाहन

राष्ट्रीय : Farooq Abdullah: काश्मीरी पंडितांना वाचवायचे असेल तर काश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घाला- फारूक अब्दुल्ला

राष्ट्रीय : Suresh Raina Kashmiri Pandit : माझ्या काश्मीरी हिंदू भगिनीची व्यथा ऐका, पंतप्रधान नरेंद्र मोदी; सुरेश रैनाने पोस्ट केला मन पिळवटून टाकणारा Video 

राष्ट्रीय : काश्मिरी पंडितांच्या मोर्चावर लाठीमार; हत्येनंतर तणाव

क्राइम : २४ तासांत लष्कराने घेतला बदला, राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

राष्ट्रीय : राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे पाठवले सामूहिक राजीनामे

राष्ट्रीय : Rahul Bhatt Killing: काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 'धोका असूनही सुरक्षा नाही मिळाली'

राष्ट्रीय : Jammu Kashmir: काश्मीर घाटीत पुन्हा हिंसाचार; काल काश्मीरी पंडिताची हत्या, आज पोलिसावर गोळीबार

राष्ट्रीय : Yasin Malik: 'होय, मी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होतो', यासीन मलिकने कोर्टासमोर मान्य केले सर्व गुन्हे