लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
अनंतनागमध्ये १०० तासांनंतर गोळीबार थांबला, पण लष्कराची कारवाई संपलेली नाही - Marathi News | Firing stopped after 100 hours in Anantnag, but the army operation is not over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनागमध्ये १०० तासांनंतर गोळीबार थांबला, पण लष्कराची कारवाई संपलेली नाही

अनंतनागमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेला गोळीबार सध्या थांबला आहे. ...

“भारताच्या नादी लागू नका, अन्यथा तुमची मुले अनाथ होतील”; राजीव चंद्रशेखर यांचा इशारा - Marathi News | union minister rajeev chandrasekhar said if you go to war with india someone else will raise your children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारताच्या नादी लागू नका, अन्यथा तुमची मुले अनाथ होतील”; राजीव चंद्रशेखर यांचा इशारा

Anantnag Encounter: भारताच्या नादी लागण्याची चूक करू नका. नवा भारत घाबरणारा किंवा मागे हटणारा नाही, असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. ...

काश्मीरच्या 'उरी'मध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सैन्य दलाचं कोम्बिंग ऑपरेशन - Marathi News | Two terrorists killed in Kashmir's Uri; Indian Army combing operation LOC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या 'उरी'मध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सैन्य दलाचं कोम्बिंग ऑपरेशन

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे तीन वरिष्ठ अधिकारी शहीद झाले. ...

आजचा अग्रलेख: आणखी किती बलिदान? - Marathi News | Today's Editorial: How much more sacrifice? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: आणखी किती बलिदान?

Encounter In Kashmir: अनेक दशकांपासून दहशतवाद जम्मू-काश्मीरच्या पाचवीलाच पुजला आहे; पण बुधवारच्या चकमकीत कर्नल तसेच मेजरसारख्या उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यासह पोलिस दलातील उपअधीक्षक दर्जाचा अधिकारीही शहीद झाल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. ...

“सामान्यांचे म्हणणे सुप्रीम कोर्ट ऐकत नाही”; वकिलांचा आरोप, CJI चंद्रचूड यांनी चांगले झापले - Marathi News | cji dy chandrachud replied over senior advocate claims about supreme court do not listen common people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सामान्यांचे म्हणणे सुप्रीम कोर्ट ऐकत नाही”; वकिलांचा आरोप, CJI चंद्रचूड यांनी चांगले झापले

Supreme Court CJI DY Chandrachud: एका वकिलांनी सुप्रीम कोर्टाला ईमेल करत काही आरोप केले होते. या आरोपांवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...

जंगलात लपलेले दहशतवादी ड्रोनद्वारे दिसले, आता जवान अंतिम हल्ला करण्याच्या तयारीत - Marathi News | anantnag gadol kokernag encounter latest updates in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंगलात लपलेले दहशतवादी ड्रोनद्वारे दिसले, आता जवान अंतिम हल्ला करण्याच्या तयारीत

लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करत असताना, शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कराचा आणखी एक जवान शहीद झाला. ...

"माझा वाघ आलाय, मी रडणार नाही, सॅल्यूट करणार"; वीरमातेच्या शब्दांनी सारेच गहिरवले - Marathi News | "My tiger has come, will not cry, will salute"; myrtr's words deepened everything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा वाघ आलाय, मी रडणार नाही, सॅल्यूट करणार"; वीरमातेच्या शब्दांनी सारेच गहिरवले

सीमारेषेवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला असून शहीद सैन्य अधिकाऱ्यांचा अभिमान वाटत आहे ...

आखिरी सलाम! लष्करी वर्दी घालून लहान मुलाचा शहीद पित्याला सॅल्यूट; सगळ्यांचे डोळे पाणावले - Marathi News | anantnag attack martyr colonel manpreet singh little son army dress last salute see video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखिरी सलाम! लष्करी वर्दी घालून लहान मुलाचा शहीद पित्याला सॅल्यूट; सगळ्यांचे डोळे पाणावले

Anantnag Attack: अनंतनाग येथील दहशतवादी हल्ल्यात भारतीय सेनेतील कर्नल मनप्रीत सिंग शहीद झाले. ...