लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
मसरत आलम भट्ट नक्की कोण? ज्याच्यामुळे 'मुस्लीम लीग जम्मू काश्मीर'वर घातली बंदी - Marathi News | who is masrat alam bhatt muslim league jammu kashmir banned amit shah uapa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसरत आलम भट्ट नक्की कोण? ज्याच्यामुळे 'मुस्लीम लीग जम्मू काश्मीर'वर घातली बंदी

या संघटनेवर बंदी घातल्याची माहिती खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी दिली ...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी... - Marathi News | MLJK-MA Ban: A major decision by the central government; Muslim League Jammu and Kashmir organization banned under UAPA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी...

MLJK-MA Ban: दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्यामुळे या संघटनेवर बंदी घातल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ...

स्टीलच्या गोळ्या बनल्या लष्करासाठी मोठी चिंता; अत्याधुनिक बुलेटप्रूफ जॅकेट नसल्याने धोका - Marathi News | steel bullets became a major concern for the indian army risk of not having modern bulletproof jacket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टीलच्या गोळ्या बनल्या लष्करासाठी मोठी चिंता; अत्याधुनिक बुलेटप्रूफ जॅकेट नसल्याने धोका

या गोळ्या चिलखती वाहनांनाही भेदत असल्याने दहशतवादी या गोळ्यांचा वापर करून दहशत पसरवत आहेत. ...

यंदा विक्रमी संख्येने भाविकांनी वैष्णोदेवीचे घेतले दर्शन; १० वर्षांचा मोडला विक्रम - Marathi News | This year, a record number of devotees visited Vaishno Devi; 10 year old record broken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा विक्रमी संख्येने भाविकांनी वैष्णोदेवीचे घेतले दर्शन; १० वर्षांचा मोडला विक्रम

दररोज ३७,००० ते ४४,०० भाविक वैष्णोदेवीच्या यात्रेला जात आहेत. ...

'...तर आपली परिस्थिती गाझा-पॅलेस्टाईनसारखी होईल', फारुख अब्दुलांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Farooq Abdullah on Terrorism: Jammu & Kashmir: 'then our situation will be like Gaza-Palestine', Farooq Abdullah's Big Statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर आपली परिस्थिती गाझा-पॅलेस्टाईनसारखी होईल', फारुख अब्दुलांचे मोठे वक्तव्य

Jammu & Kashmir: 'जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद संपलेला नाही, हा आधीपेक्षा जास्त वाढलाय.' ...

लेह, लडाख हादरले! पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के - Marathi News | An earthquake of magnitude 4.5 Richter Scale hit Leh, Ladakh at around 4:33 am today National Center for Seismology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेह, लडाख हादरले! पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

लेह आणि लडाख भागात मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.५ इतकी होती. ...

काश्मीरमध्ये ब्रिगेडियरसह तीन अधिकाऱ्यांना हटविले; नागरिकांच्या मृत्यूनंतर खोऱ्यात तणाव - Marathi News | 3 officers including brigadier removed in kashmir tension in the valley after the death of three civilians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये ब्रिगेडियरसह तीन अधिकाऱ्यांना हटविले; नागरिकांच्या मृत्यूनंतर खोऱ्यात तणाव

खोऱ्यात झालेल्या एकूण चकमकींपैकी सर्वाधिक घटना पूंछ, राजौरीमध्ये झाल्या असून त्यात २५ जवान शहीद झाले. ...

आजचा अग्रलेख: ...पुन्हा पाकिस्तान! दहशतवाद पुन्हा डोके वर काढू लागला आहे - Marathi News | terrorits attack in jammu kashmir and its consequcence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: ...पुन्हा पाकिस्तान! दहशतवाद पुन्हा डोके वर काढू लागला आहे

अपराधी नेहमीच पोलिसांच्या एक पाऊल पुढे असतात, असे म्हणतात. ...