शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह 4 जण जखमी

राष्ट्रीय : Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता

राष्ट्रीय : धक्कादायक... पुलवामा हल्लेखोराच्या भावाकडून दहशतवाद्यांची ट्रकमधून वाहतूक

महाराष्ट्र : बच्चू कडूंनी दिला शहीद जवानाच्या कुटुंबाला न्याय; लेकीला प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कारवाई  

राष्ट्रीय : Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती'

राष्ट्रीय : Budget 2020: निषेधाच्या नावाखाली हिंसाचार; राष्ट्रपतींनीच एका वाक्यात टोचले कान

राष्ट्रीय : दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी 'त्या' अधिकाऱ्याला मिळत होता वर्षाकाठी 'फिक्स पगार'

राष्ट्रीय : जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : जम्मू-श्रीनगर महामार्गावर चकमक, लष्कराकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, तीन जाणांना घेरले 

अमरावती : अमरावतीतील CRPF जवानाला हृदयविकाराचा झटका, नव्या घरात प्रवेश करण्याआधीच मृत्यूनं गाठलं