Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाचे बाबा भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान जम्मूमध्ये असल्याने त्याने भावुक पोस्ट शेअर करुन वडिलांविषयी काळजी व्यक्त केली आहे ...
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, आर्मी तसेच दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे ...
Operation Sindoor: जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशा भावना जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी बोलून दाखवल्या. ...
India Pakistan Conflict: पाकिस्तानी लष्कराने आज जम्मूपासून जैसलमेरपर्यंतच्या अनेक भागांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले केले. मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने हे हल्ले उधळून लावले आहेत. त्याबरोबरच पाकिस्तानच्या हवाई दलाला मोठा झटका ...
Pakistan Attack on Jammu Airport: भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी अड्ड्यांचे जबर नुकसान झाले होते. तसेच या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान, या कारवाईनंतर खवळलेल्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात के ...