शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : ही तुमची लोकशाही; घरासमोरचा फोटो शेअर करत अब्दुल्लांचा मोदी सरकारवर हल्ला

राष्ट्रीय : शाह आणि अधीर यांच्यात वार-पलटवार, 'मुर्गी-अंडा-मुर्गी' वक्तव्यावर लोकसभेत एकच हशा!

राजकारण : शाळा जाळल्या नसत्या तर आज काश्मीरमधील तरूण IAS, IPS अधिकारी असते : अमित शाह

राजकारण : Amit Shah in Lok Sabha : अमित शाहंचा ओवेसींवर निशाणा, तुमच्या मनात सर्वकाही हिंदू-मुस्लीम... मी समजतो

राजकारण : स्वत:कडे पाहून मग ठरवा तुम्ही हिशोब मागण्याच्या लायकीचे आहात की नाही; अमित शाह यांचा हल्लाबोल

आंतरराष्ट्रीय : काश्मीरप्रश्नी सर्वत्र तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानचा अमेरिकेच्या वक्तव्यावरून तिळपापड, म्हटलं...

राजकारण : फारुख अब्दुल्ला म्हणाले, श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लाहमध्ये फरक करता येणार नाही

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमधील विकासामुळे पाकिस्तानचा तिळपापड; घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ

राष्ट्रीय : लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला अटक; दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

राष्ट्रीय : गुड न्यूज! तब्बल ५५० दिवसांनी जम्मू काश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा; पण...