शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : ISIS मॉड्यूल : RAW आणि IB सोबत जम्मू-काश्मीरमध्ये 10 ठिकाणी NIA ची छापेमारी, अनेकांना घेतले ताब्यात

राजकारण : ...म्हणून कृपाशंकर सिंहांना भाजपामध्ये घेतलं; फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं!

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; 'हिजबुल'चा टॉप कमांडर ठार

राजकारण : कृपाशंकर सिंह भाजपत; देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा पक्षातला नाही, तर दुसऱ्या विचारधारतेला प्रवेश..

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : मोठं यश! 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईचा खात्मा

राष्ट्रीय : ड्रोन हल्ले : भविष्यातील छुप्या युद्धाचे धोके आणखी वाढले

राष्ट्रीय : पार्ट टाईम कारवाया, फुल टाईम दहशत; 'हायब्रीड' दहशतवाद्यांमुळे वाढलं सुरक्षा दलांचं टेन्शन

शिक्षण : ऑनलाइन क्लाससाठी नव्हता फोन, तरीही परिस्थितीशी झगडत १०वीच्या परीक्षेत मिळवले ९८ टक्के 

राष्ट्रीय : पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री, आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

राष्ट्रीय : Drone at Jammu Border : आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानचे ड्रोन, BSF जवानांकडून गोळीबार