शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : या हँडसम IAS अधिकाऱ्याला तरुणी खुल्लमखुल्ला करताहेत प्रपोज, पाहा कोण आहेत ते?

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 4 महिन्यांत तब्बल 62 दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : Narendra Modi Jammu Visit: PM मोदींचा जम्मू दौरा; सभास्थळाच्या काही किमी अंतरावर मोठा स्फोट, पोलीस म्हणतात...

राष्ट्रीय : आधी गोळ्या झाडल्या, नंतर ग्रेनेड फेकले... CISF बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे CCTV फुटेज

राष्ट्रीय : माेदी यांच्या दाैऱ्यापूर्वी जम्मूत ‘जैश’चा माेठा कट उधळला; दाेन आत्मघाती हल्लेखाेरांचा खात्मा 

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल सतर्क; CISF च्या 13 कंपन्या तैनात

राष्ट्रीय : Indian Army:भारतीय सैन्याची धाडसी कामगिरी; भीषण बर्फवृष्टीत 15 किमी पायपीट, 16 जणांची केली सुटका

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूत मोठी चकमक; 6 दहशतवादी ठार, 1 जवान शहीद आणि 9 जखमी

राष्ट्रीय : लेफ्ट. जन. मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख; संसदेवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला फोडला होता घाम

राष्ट्रीय : Kashmir Files: 1990 मध्ये न डगमगलेले काश्मीरी राजपूत आता बिथरले; घाटी सोडण्यास तयार