वडील बाळासाहेब आवारे यांच्या पावलावर पाऊल टाकत तालमीत उतरलेल्या राहुल आवारे याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून वडिलांकडून मिळालेल्या कुस्तीच्या वारशाला सुवर्ण झळाळी दिली. ...
हरभरा खरेदी केंद्र जामखेड येथे सुरू करावे, कुकडीचे पाणी, तालुक्यातील प्रभारी राज यासह विविध प्रश्नांवर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरला (मूळव्याध) चार चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची होऊन झटापट झाली. यावेळी त्यामध्ये एक डॉक्टरचा जागीच मृत्यू पावला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. ...
जिल्हा विभाजनासाठी किती पैसे लागतात, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवायची का? जिल्हा विभाजनाचा सामाजिक फायदा काय, याचा अभ्यास पालकमंत्री राम शिंदे यांनी करावा, असे आव्हान डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ...
स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरांना तीन अज्ञात चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. चोरटे पळून जाताना दोन डॉक्टरांंनी त्यांचा पाठलाग केला. ...
कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्पानुसार कर्जत-जामखेड तालुक्यातील गावांना कुकडी धरणाचे पाणी मिळणार आहे. याबाबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक झाली. ...
तहसील कार्यालयाच्या मागे विविध गुन्ह्यातील जप्त केलेल्या पाच ते सहा मोटरसायकलींना मंगळवारी अचानक आग लागून खाक झाल्या. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यापूर्वी दोन वर्षापूर्वी देखील येथील १७ गाड्यांन ...