राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
जामखेड, मराठी बातम्या FOLLOW Jamkhed, Latest Marathi News
जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील काही चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी करणाºया इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर सर्रास लहान मुले वावरताना दिसत आहेत. ...
तुळजापूर येथे दर्शनासाठी जाणा-या आंबेगाव, जुन्नर (पुणे जिल्हा) येथील भाविकांच्या वाहनाला जामखेड येथील हिंदुस्थान टायर दुकानासमोर मंगळवारी पहाटे अपघात झाला. ...
कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर शरद पवार म्हणाले, तुझी मागणी मान्य झाली बघ.’ ...
तालुक्यातील कुसडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या भोगलवाडी व सरदवाडी येथे टँकर येतो. परंतु टँकरसाठी असलेले शासकीय नियम पायदळी तुडवले जात आहे. ...
येथील तपनेश्वर गल्लीतील कुंभारतळ येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता नळावर पाणी भरण्यावरून दोन गटात काठी, दगड व कोयत्याचा वापर होऊन दंगल झाली़ ...
शहरातील मिलिंदनगर परिसरात (प्रभाग ४) तब्बल महिनाभरापासून नागरिकांवर पिण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे ...
हातउसने दिलेल्या या रकमेसाठी तगादा लावल्याने मित्राने रुमालाने गळा आवळून तरूणाचा खून केला. ...
शहराला व चार वाड्यावस्त्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी वरदान वरदान ठरलेला भुतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे. ४१ वर्षापूर्वी तयार झालेला तलाव मागील पंधरा वर्षात चार वेळा आटला आहे. ...