जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केलेली नाला खोलीकरण कामे यशस्वी ठरली आहे. या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी सोय झाली आहे. ...
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडण्यात आलेल्या ईसापूर येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून शेतकऱ्यांना बोंडअळी रक्षक ट्रॅप बाबत मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनी कृषी विभाग व बजाज फाउंडेशनच्यावतीने पूर्णत्वास आलेल्या जलयुक्त शिवार ...
जलयुक्त शिवारमध्ये नाला खोलीकरणाचे काम करताना अनेकदा शेतकऱ्यांचा रहदारीचा रस्ता बंद होतो. त्यामुळे यावर्षी नाला खोलीकरणाचे काम करताना शेतकऱ्यांची मागणी असेल त्या ठिकाणी कंपोझिट बंधारे बांधावे. ज्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी पुलाचा वापर करता येईल. ...
वारंवार येणाऱ्या नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यामध्ये दोषी असलेल्या २४ अधिकारी आणि १३७ मजूर संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु या कार्यकाळात वरिष्ठ पदावर विराजमान असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी कृषी आय ...