जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे झाली असली तरी दुष्काळी परिस्थितीमुळे त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात दिसला नाही. मात्र मागील तीन वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहिल्यास अनेक दुष्काळी गावेही जलपरिपूर्ण झाली आहेत. ...
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे वनतलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जलसंवर्धन होण्यास मदत झाली असून भविष्यात या तलावामुळे शेतकऱ्यांसह, प्राण्यांनाही लाभ होणार आहे. ...
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ जलसिंचन व जलसंवर्धनाची १४ हजार ८१७ कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे ६१ हजार ९०० टीसीएम पाणी क्षमता वाढली आहे. ...
महाराष्ट्र शासनाने दुष्काळ आणि टँकर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला सुरूवात केली.या अभियानामुळे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील दलदल कुही, टोयागोंदी ही गाव पाणीदार झाली.तर अनेक गावांच्या भूजल पातळीत वाढ झाली. ...
माथा ते पायथा असे नियोजन करून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंवर्धनाचे काम जिल्ह्यात करण्यात आले आहे. कारंजा तालुका हा वर्धा जिल्ह्याचा माथा असून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांमुळेच यंदा हिवाळ्याच्या सुरूवातीला जलसंकटाच्या झळा नागरिकांना सहन ...
सिंचनाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी धरण हा एक पर्याय असला तरी त्यासाठी फार मोठा निधी आणि जमिनीचेही अधिग्रहण करावे लागते. यातील शॉर्टकट म्हणून जलयुक्त शिवाराची कल्पना पुढे आली. ही योजना उदात्त असली तरी या योजनेत काम करताना अनेक ठिकाणी गुणवत्ताच ...
जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या जलसंधारण नदी विकास व गंगा मंत्रालयाच्या वतीने राज्यातील ३४ जिल्ह्यात जलक्रांती अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...