जालना जिल्हा परिषद FOLLOW Jalna z p, Latest Marathi News
राज्यातील प्रथम उपक्रम; परीक्षेद्वारे होणार विद्यार्थ्यांची निवड ...
कारवाईची टांगती तलवार, तीन दिवसांत वाटप करावी लागणार रक्कम ...
तालुक्यातील यदलापूर येथील माजी सरपंच गोपाल मरळ यांचा ५ जानेवारी रोजी अपघाताचा बनाव करून चुलत भावानेच खून केल्याची धक्कादायक बाब बुधवारी उघडकीस आली. ...
तिसऱ्या पत्नीचा काटा काढण्यासाठी आरोपीने लढवली अनोखी शक्कल. पण, असा अडकला जाळ्यात... ...
मोजकेच सदस्य असल्यामुळे ऑनलाईनच्याऐवजी ऑफलाईन सभा घ्यावी अशी मागणी सदस्यांनी केली. ...
झालेला खर्च पाण्यात गेला असून, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प.सदस्य जयमंगल जाधव आणि अन्य सदस्यांनी केली. ...
सोमवारी एका छोटेखानी कार्यक्रमात लोकमतच्या प्रयोगशील शाळा या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. ...
सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षासाठी ४४ कोटी ६५ लाख ४९ हजार ३०७ रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. ...