गरिबांना साड्यांचे वाटप सुरू आहे’ असे खोटे सांगत साडी घेऊन देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडील दागिने, रोख रक्कम असा ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला ...
घर सोडून निघून गेलेल्या एका दहा वर्षीय मुलीला राखीव पोलीस दलातील पोलीस शिपाई दीपक गावंडे यांच्या पत्नी पूजा यांच्या सतर्कतेमुळे आणि दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या मदतीमुळे आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. ...
वाढलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने गुन्ह्यांवर लक्ष देण्याबाबत पोलीस यंत्रणेला वेळोवेळी सूचना दिल्या जातात, अशी माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली. ...
जालना शहरातील एका व्यापा-यावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने चौघांना बुधवारी जेरबंद केले. ...
विविध ठिकाणांहून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्यास जालना येथील एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ८ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या ...