तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम यांच्याविरूध्द न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश चंदनझिरा पोलिसांना दिले. असे असताना गेडाम यांच्या विरोधात आठ दिवसानंतरही दाखल केला नाही. ...
जुना जालना भागातील संजय नगर येथील एका घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कारवाई केली. यावेळी ३५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ७१ किलो गांजा जप्त करण्यात आला. ...
बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून लुटल्या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेची दोन व चंदनझिरा पोलीस ठाण्यातील एक पथक कार्यरत आहेत ...