lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना पोलीस

जालना पोलीस

Jalna police, Latest Marathi News

पैशांसाठी पत्नीचा छळ; टँकर चालकाच्या मदतीने घडवून आणला अपघात, पत्नीचा मृत्यू - Marathi News | Jalana News: Harassment of wife for money; killed her by the help of tanker driver | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पैशांसाठी पत्नीचा छळ; टँकर चालकाच्या मदतीने घडवून आणला अपघात, पत्नीचा मृत्यू

तिसऱ्या पत्नीचा काटा काढण्यासाठी आरोपीने लढवली अनोखी शक्कल. पण, असा अडकला जाळ्यात... ...

तुरुंगातून आरोपीचे पलायन, शोधासाठी पोलिसांची साधू-महाराजांकडे धाव - Marathi News | Accused's escape from jail Thane, police rush to Sadhu-Maharaj to find him in jalana police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तुरुंगातून आरोपीचे पलायन, शोधासाठी पोलिसांची साधू-महाराजांकडे धाव

हातावर तुरी : जेवणाची पत्रावळी टाकण्याचा बहाना ...

दोन महिन्यानंतर ‘त्या’ मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा; दोघे कर्नाटकातून ताब्यात, मुख्य आरोपी फरार - Marathi News | two months later jambh samarth temple idol theft case broke two arrested from karnataka but main accused absconding | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन महिन्यानंतर ‘त्या’ मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा; दोघे कर्नाटकातून ताब्यात, मुख्य आरोपी फरार

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून चोरी गेलेल्या मूर्तींचा शोध घेण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. ...

जालन्यातील 5 पोलिसांचं निलंबन, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय? - Marathi News | Action taken as soon as the video of the beating went viral, suspension of 5 policemen in Jalna, chitra wagh | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील 5 पोलिसांचं निलंबन, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय?

शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे पोलिसांकडून मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. याप्रकरणी फडणवीसांनी लक्ष घातले आहे ...

coronavirus : ना कोरोनाची दहशत, ना संचारबंदीची भीती; जालनेकरांना गांभीर्य कधी येणार? - Marathi News | coronavirus: No horror of coronas, no fear of curfew; When will Jalanekar get serious? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : ना कोरोनाची दहशत, ना संचारबंदीची भीती; जालनेकरांना गांभीर्य कधी येणार?

सकाळी १०.३० पर्यंत प्रमुख रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचा-यांची वर्दळ कायम होती. ...

जड वाहनाने घेतला वृद्धाचा बळी; ट्रकवर दगडफेक - Marathi News | Older victim killed by heavy vehicle; Stonework on the truck | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जड वाहनाने घेतला वृद्धाचा बळी; ट्रकवर दगडफेक

सोमवारी सकाळी झालेल्या ट्रक अपघातात कन्हैय्यालाल पुनमचंद गारे (६५ रा. काद्राबाद) या वृध्दाचा बळी गेल्याची संतप्त भावना शहरवासिय व्यक्त करीत आहेत. ...

ब्रेथअ‍ॅनलायझरद्वारे तळीरामांचा शोध - Marathi News | Search for drunkards with the Breathalyzer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ब्रेथअ‍ॅनलायझरद्वारे तळीरामांचा शोध

तळीरामांची ब्रेथ अ‍ॅनलायझरद्वारे तपासणी करून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिला. ...

भरोसा सेलमध्ये प्रत्येक तक्रारींचे निरसन होणार - Marathi News | Every complaint in the trust cell will be resolved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरोसा सेलमध्ये प्रत्येक तक्रारींचे निरसन होणार

पीडित महिला, मुलांच्या तक्रारींसाठी भरोसा सेल २४ तास कार्यान्वित राहणार आहे. एकतर्फी निर्णय न देता योग्य न्याय मिळावा, यासाठी हे दल काम करेल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले. ...