सोने व्यापाऱ्याच्या कारचा वीस किमी अंतरावरुन पाठलाग करुन तलवारीने वार करुन ११ लाख ५३ हजार रुपयांना लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जालना - राजूर रोडवर घडली. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलीस संशयीत आरोपींचे रेखाचित्र सोमवारी जाहीर केले. ...
शहरातील मोंढा मार्गावर असलेल्या शिक्षक कॉलनीतील एका शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी ४० हजार रोख आणि १५ हजारांचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री घडली ...
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक कुटुंबिय पर्यटनासाठी, अथवा नातेवाईकाकडे सुट्या घालविण्यासाठी जातात. मात्र हीच संधी साधून चोरटे चोरी करतात. याचा नाहक फटका संबंधित कुटुंबियांना सहन करावा लागतो. ...
उसने दिलेले १ लाख २० हजार रुपये परत करण्याच्या कारणावरुन एका २८ वर्षीय युवकाचा काठीने आणि चाकूने वार करुन खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी जुना जालना परिसरातील किल्ला जिनिंग परिसरात उघडकीस आली. ...