जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन सुरु असतांना उपोषण स्थळाच्या मंडपाच्या वरुन गेलेल्या उच्च विद्युत वाहिनीतून आगीचे लोट निघाल्याने आंदोलनकर्त्यांची एकच धावपळ उडाली. ...
अनेक शहरांमध्ये महापुरामुळे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली असली तरी जालन्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आसवांचे आपत्ती व्यवस्थापन कसे आणि कोणी करावे, हा यक्षप्रश्न कायम आहे. ...
पावसाची चुकीची नोंदी घेणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी मंडळ कृषी अधिका-यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन केले. ...
सेव मेरिट सेव्ह नेशन या चळवळीअंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ संस्थेच्यावतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन महसुली वर्षांतील कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. ...