Jalna police Viral Video: आरोपींना अटक करण्यासाठी ते महिनाभरापासून आंदोलन करताहेत. पण, पोलिसांकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस उपअधीक्षकांनी थेट उडी मारून आंदोलकाच्या कमेरत ल ...