बोरी नदीला पूर आलेला...येण्या-जाण्यास रस्ता किंवा पूल नाही. १३ वर्षांची मुलगी तापानं फणफणत होती. अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारासाठी नदी काठावर आणले.. जेणेकरुन नदी ओलांडून जाता येईल आणि मुलीचा प्राण वाचेल. पण दुर्दैव. नदीकाठी या निष्पाप आदिवासी बाल ...