मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत शहरात सात दिवसात १८ हजार ३१७ मुला-मुलींचे लसीकरण करण्यात आले. सोमवारी एका दिवसात एक हजार ७७३ मुला-मुलींना लसीकरण करण्यात आले. ...
अंगात जॅकेट, डोक्यात टोपी व तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्याने ख्वॉजामिया दर्गा परिसरातील युनिटी चेंबरमधील सदगुरु कृपा मोबाईल हे दुकान फोडून त्यातील ३३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, सात हजार रुपये किमतीचे मोबाईल अॅसेसरीज व १० हजार ५०० रुपये रोख ...
चाकूचा धाक दाखवून रितेश जवाहरलाल कटारिया (वय ३४) या व्यापाºयाच्या घरातून तीन लाख रुपयांचे दागिने लुटून नेल्याची थराराक घटना मंगळवारी पहाटे चार वाजता सिंधी कॉलनीतील गणेश नगरात घडली. कटारिया यांच्यासह अन्य तिघांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न झ ...