लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावात २० टक्क्यांनी वाढले धुलीकरणाचे प्रदूषण - Marathi News | Dholakiya pollution in Jalgaon increased by 20% | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात २० टक्क्यांनी वाढले धुलीकरणाचे प्रदूषण

जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही ...

जळगाव जिल्ह्यात ९९८ कोटींची कर्जमाफी होऊनही शेतकरी सावकारांच्या दारी - Marathi News | Despite loss of loan of 998 crores in Jalgaon district, farmer lenders lent money | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात ९९८ कोटींची कर्जमाफी होऊनही शेतकरी सावकारांच्या दारी

जळगाव जिल्ह्णातील नोंदणीकृत ९९ सावकारांनी या वर्षी ९३० शेतकºयांना १ कोटी ४३ लाखांचे कर्ज दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...

जळगाव जिल्ह्यातील सर्वच गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी - Marathi News | Less than 50 paisewai in all villages of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील सर्वच गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी

जिल्ह्यातील खरीप हंगाम २०१८ मधील अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरिक्त १०८ गावांमध्ये देखील अंतीम पैसेवारी ही ५० च्या आतच आली आहे. ...

जळगाव जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे १९ कोटी प्राप्त - Marathi News | Receipts 19 Crore of crop insurance for 23 thousand farmers of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे १९ कोटी प्राप्त

जिल्ह्यातील दोघा खासदारद्वयींनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यापैकी २३ हजार शेतकºयांची १९ कोटी ५४ लाख ५७ हजार ५०४ रूपये ही रक्कम बँकेच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात आली असून तसेच पत्रच ओरियंटल इन्शुरन्स कंपन ...

जळगावात मामाच्या डोळ्यादेखत ट्रकने भाच्याला चिरडले - Marathi News | In Jalgaon, the truck crushed his brother in front of Mama's eyes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मामाच्या डोळ्यादेखत ट्रकने भाच्याला चिरडले

घरी आलेल्या मामासह इतर नातेवाईकांना रेल्वेस्टेशनवर सोडण्याठी जात असलेल्या शुभम विनोद मिस्तरी (वय २४, रा. बांधकाम विभाग निवासस्थान, काव्यरत्नावली चौक) या दुचाकीस्वार तरुणाला मागून आलेल्या आयशरने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी ३.४५ वाजता हॉटेल रॉयलसमोर ...

जळगावात अवैध धंदे आढळल्यास प्रभारी अधिकाऱ्यांनाच ‘कोर्स’ची सक्ती - Marathi News | In Jalgaon, if the illegal businesses are found, the in-charge officers are forced to do the course | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात अवैध धंदे आढळल्यास प्रभारी अधिकाऱ्यांनाच ‘कोर्स’ची सक्ती

जिल्ह्यात अवैध धंदे बंद असलेच पाहिजेत. आता कुठे अवैध धंदे आढळून आले किंवा कोणी कर्मचारी हप्ते वसुल करीत असेल तर त्या कर्मचाºयासह प्रभारी अधिकाºयालाच नवचैतन्य कोर्सला आणले जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी गुन्हे आढावा ...

गणपतराव पोळ यांनी घडविले खो-खो खेळाडू - Marathi News | Ganpatrao Pal created Kho-Kho players | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गणपतराव पोळ यांनी घडविले खो-खो खेळाडू

आकाश नेवे जळगाव : जळगावच्या क्रीडा क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून सातत्याने खो-खोचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत. त्यामागे आहे ... ...

आजोबांचा राजकीय वारसा चालवताय ईश्वरलाल जैन - Marathi News | Ishwarlal Jain is running the political heritage of grandfather | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजोबांचा राजकीय वारसा चालवताय ईश्वरलाल जैन

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना समाजकारणाची परंपरा लाभली ...