औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग जवळ असलेल्या अशोक बारी यांच्या शेतात कन्नड तालुक्यातील चापानेर तांडा येथील रहिवासी नवनाथ नारायण चव्हाण (३५) याने स्वत : च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची ह्रदयदायक घटना गुरुवारी रात्री सात ते साडेसात वाजेच्या सुमा ...
पंचक गावाजवळ उभ्या ट्रकला अडावदकडे जाणाऱ्या दुचाकीची धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ...
चाळीसगाव शहरात स्टेशन रोड लगत गुडशेफर्ड विद्यालयाच्या आवारात असणा-या चर्चला दोनशे वर्षाची परंपरा आहे. २५ रोजी चर्च मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
महावितरणच्यावतीने सौभाग्य योजने अंतर्गंत जळगाव परिमंडळात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार येथील १ लाख १९ हजार ३६० कुटुंबाना वीज कनेक्शन देण्यात आले ...
आश्वासनाची पूर्तता न करणाऱ्या भाजपाच्या जाहीरनाम्याची आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे मंगळवार, १८ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली. ...
घरुन निघालेली वरात मंगल कार्यालयात जात असताना तांबापुरातील बिलाल चौकात या वरातीत प्रार्थनास्थळात थांबलेल्या काही तरुणांनी दगडफेक केल्याने पळापळ झाली. ...
लाल रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मॉर्निंग वाक करुन घरी येत असलेल्या अश्विनी पियुष दहाड (वय ३०, रा. जैन ओसवाल बोर्डींगसमोर, जळगाव) यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी लांबविण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.१५ वाजता आंबेडकर मार्क ...