महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी शुक्रवार २१ डिसेंबर रोजी सकाळी सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने व १२० जणांच्या टीमच्या मदतीने ६ तासात ३ हजार किलो वांग्यांचे भरीत तयार करण्याचा विश्वविक्रम केला. ...
प्रभू येशूंनी सांगितलेला शांती, समृद्धी व एकात्मतेचा संदेश आणि त्यासोबत घरोघरी नाताळच्या शुभेच्छा देऊन ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाला शुक्रवारी सुरुवात होत आहे. ...
‘ट्राय’ने व सरकारने नवीन कायद्यानुसार केबलच्या ग्राहकांना प्रती चॅनलच्या दरात तब्बल पाच पट वाढ केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा केबल चालक-मालक संघटनेतर्फे गुरूवार, २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
महापालिका संकुलांतील मुदत संपलेल्या गाळेधारकांनी थकीत भाडे २४ डिसेंबरपर्यंत मनपाकडे भरणा करावे अन्यथा २६ डिसेंबरपासून कारवाई करण्याचा इशारा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गुरुवार २० रोजी गाळेधारक प्रतिनिधींच्या बैठकीत दिला. ...
जळगाव : खान्देशी वांग्याचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी २१ डिसेंबर रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर ... ...
खान्देशी वांग्याचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी २१ डिसेंबर रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रमला सुरुवात केली आहे. ...