भाजपच्या राज्यातील एक महिला नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढल्याची घटना समोर आली. त्यानंतर मोबाईलवरून संभाषण केल्याची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ...
Reel Star Vickey Patil Murder Update: जळगावमधील एक प्रसिद्ध रील स्टार असलेल्या विकी पाटील याच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Reel Star Vicky Patil Death: मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने मुलाचाच गळा आवळून त्याला जीवनातून कायमचे संपवले आणि स्वत:ही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरून समोर आली आहे. ...
वाघूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यात जलसंपदा विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विनामूल्य ३८३० शेततळी उभारले जात आहेत. या शेततळ्यांच्या माध्यमातून १९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ...
Harbhara Bajar Bhav : हरभऱ्याची आवक विक्रमी पातळीवर पोहोचली असून दि. २५ फेब्रुवारी रोजी तब्बल ७१०० क्विंटल हरभरा बाजारात दाखल झाला. शेतकऱ्यांची मोठी गर्दी बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. ...