Jalgaon, Latest Marathi News
शिरसोली : अतिदाबामुळे शिरसोली येथील रोहित्र गेल्या चार दिवसांपासून न बसल्याने शिरसोलीतील काही भाग अंधारात होता. त्यानंतर वीज कंपनीने ... ...
शासकीय कामाचा नमुना : प्रयोगशाळा झाली तरीही अडचण कायम ...
जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील लहान-मोठे व्यापारी संकूल सोमवार, २० जुलैपासून उघडले. यात छोट्या संकुलांमधील ... ...
जळगाव : कोरोना संशयित व्यक्तिचे मृत्यनंतर अहवाल निगेटीव्ह किंवा प्रलंबित असले तरी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता संबधित स्थानिक ... ...
जळगाव : गणपती नगरात भांडी घासत असताना एका तरुणासोबत गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मेहरुण तलावात आढळून ... ...
जळगाव : पाचोºयातील साईमोक्ष क्वारंटाईन सेंटरमध्ये मध्यरात्री बांबरुड (राणीचे) येथील ३३ वर्षीय तरूणाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी ... ...
युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ...
चोरलेल्या दुचाकीचा क्रमांक काढून त्यावर ‘मौत कभी रिश्वत नही लेती’ लिहिले अन् तेथेच संशयाची जागा निर्माण झाली. तेच नाव पाहून पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबविले. चौकशीत दुचाकीच चोरीची निघाली. याही पुढे जावून त्याच्याकडे आणखी एक चोरीचा दुचाकी आढळून आली. ...