लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव जिल्हा कारागृहातून तीन आरोपींचे पलायन - Marathi News | Three accused escape from Jalgaon District Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगाव जिल्हा कारागृहातून तीन आरोपींचे पलायन

जिल्हा कारागृहातून तीन आरोपी पळाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली. ...

जळगाव कारागृहातून तीन आरोपींचे पलायन - Marathi News | * Lokmat breaking * Three accused escape from Jalgaon jail | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव कारागृहातून तीन आरोपींचे पलायन

जळगाव : जिल्हा कारागृहातून तीन आरोपी पळाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली. सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गोरव ... ...

‘राष्ट्रवादी’ने उपराष्ट्रपतींच्या प्रतिमेला फासले काळे - Marathi News | The NCP has tarnished the image of the Vice President | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘राष्ट्रवादी’ने उपराष्ट्रपतींच्या प्रतिमेला फासले काळे

जळगाव : राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध ... ...

शैक्षणिक साहित्यांच्या खरेदीकडे पाठ! - Marathi News | Back to the purchase of educational materials! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शैक्षणिक साहित्यांच्या खरेदीकडे पाठ!

जळगाव : दरवर्षी जून महिन्याच्या पहिला आठवडा शालेय साहित्य खरेदीच्या लगबगीने सुरू होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे शालेय साहित्य खरेदीला ... ...

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी तरुणाला अटक - Marathi News | Young man arrested in suicide case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी तरुणाला अटक

जळगाव : मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणात विशाल संतोष भोई (२१, रा.रामेश्वर कॉलनी) याला ... ...

गाळेप्रश्नी दिला तसा आता राजीनामा देवून दाखवा - Marathi News | Now resign as you were asked | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गाळेप्रश्नी दिला तसा आता राजीनामा देवून दाखवा

सुनील महाजन यांचे कैलास सोनवणेंना आव्हान : तीन वर्षांनंतर पद महत्त्वाचे की तत्व, महापौर पतींनी ठरवावे ...

कोरोनाने थांबविल्या पुन्हा पोलिसांच्या बदल्या - Marathi News | Corona stopped the police transfers again | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाने थांबविल्या पुन्हा पोलिसांच्या बदल्या

१० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ : अधिकारी, कर्मचारी ‘रिलॅक्स’ ...

पोलीस कर्मचाºयासह सहा जणांविरुध्द खुनाचा गुन्हा - Marathi News | Murder case against six persons including a police officer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस कर्मचाºयासह सहा जणांविरुध्द खुनाचा गुन्हा

आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाºया सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात पती पोलीस कर्मचारी पती नरेंद्र सोनवणे, सासु प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला दे ...