जळगाव : जळगाव शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेतर्फे २० जुलैपासून आठवडाभर टप्प्याटप्प्याने जनता कर्फ्यू राबविण्यात येणार ... ...
तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधा-यात पाय निसटल्याने दोन तरुण बुडाले. त्यात एक बचावला असून दुसरा तरुण बेपत्ता आहे. चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) याचा उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता तर सागर बाळू पाटील (२७, कांचन नगर) याला वाचविण ...
महामार्गावर आहुजा नगराजवळ भरधाव वेगाने येणाºया वाहनाने ४५ वर्षीय तरुणाला चिरडल्याने ही व्यक्ती जागीच ठार झाली. रविवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला असून ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी प्राथमिक स्तरावर तालुका पोली ...
किराणा दुकानावर उधारीने साहित्य देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात गोविंदा गंगाराम गवळी (२८) या तरुणाच्या डोक्यात एकाने कुºहाडीने घाव घातल्याची घटना मोहाडी, ता.जळगाव येथे १६ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा ...