Eknath Khadse News : एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, खडसेंच्या सूनबाई आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांनीही भाजपाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
Eknath khadse : माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, भाजपावर आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर मी नाराज नाही. माझी नाराजी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे. ...