लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

सर्व संघटनांकडून अमळनेर बंद - Marathi News | Amalner off from all organizations | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्व संघटनांकडून अमळनेर बंद

भारत बंद ला अमळनेरात उत्तम प्रतिसाद मिळाला. ...

नगरदेवळे येथेही खरेदी केली जाणार कपाशी - Marathi News | Cotton will also be procured at Nagardevale | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नगरदेवळे येथेही खरेदी केली जाणार कपाशी

कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीसीआयमार्फतच नगरदेवळे येथील वैष्णवी जिनिंगमध्ये विक्रीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  ...

हिंगोणा येथील आगीत घराचे नुकसान - Marathi News | Damage to house in fire at Hingona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंगोणा येथील आगीत घराचे नुकसान

हिंगोणा येथे दत्त कॉलनीमधील रहिवासी अभिमान किटकूल पाटील यांच्या घराला सोमवारी सकाळी दहा वाजता अचानक आग लागून  जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. ...

कापूस खरेदी केंद्राबाहेर कापसाची चोरी, पोलिसांनी काही तासातच लावला छडा - Marathi News | Cotton theft outside the cotton shopping center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कापूस खरेदी केंद्राबाहेर कापसाची चोरी, पोलिसांनी काही तासातच लावला छडा

पाचोरा शहरात सुरु असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्राबाहेर कापूस भरून ठेवलेले वाहन चोरीला गेले. ...

सावखेडा खुर्द गावी आगीत ४० क्विंटल कापूस जळून खाक - Marathi News | Burn 40 quintals of cotton in Savkheda Khurd village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावखेडा खुर्द गावी आगीत ४० क्विंटल कापूस जळून खाक

पाचाेरा तालुक्यातील सावखेडा खुर्द गावी शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रमेश गुलाब परदेशी यांच्या घराला लागलेल्या आगीत ९० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तसेच संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाले. ...

शिर्डी येथून बंदोबस्त करुन घरी परत येत असताना पोलीस कर्मचारी ठार - Marathi News | Police personnel killed while returning home from Shirdi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिर्डी येथून बंदोबस्त करुन घरी परत येत असताना पोलीस कर्मचारी ठार

एक कर्मचारी जखमी : देवकर रुग्णालयाजवळ दुचाकी धडकली झाडावर ...

वानराच्या दशक्रिया विधीला हनुमान भक्तांनी केले मुंडन - Marathi News | Hanuman devotees shave the monkey's Dasakriya ritual | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वानराच्या दशक्रिया विधीला हनुमान भक्तांनी केले मुंडन

वानराच्या दशक्रिया विधीवेळी शनिवारी शेकडो हनुमान व रामभक्तांनी मुंडन केले. ...

सोमनाथ गोहीलांनी स्वीकारला अतिरिक्त वित्त व लेखा अधिकारी पदाचा कार्यभार - Marathi News | Somnath Gohil accepted the post of Additional Finance and Accounts Officer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोमनाथ गोहीलांनी स्वीकारला अतिरिक्त वित्त व लेखा अधिकारी पदाचा कार्यभार

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपवित्त व लेखा अधिकारी ... ...