Jalgaon, Latest Marathi News
चुंचाळे ते चौगाव रोडवर विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तीनजणांना चोपडा पोलिसांनी रंगेहात पकडत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी पाहणी केली. ...
Jalgaon Crime News : देशभरात गाजत असलेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजशी मिळती-जुळती कहाणी जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ...
फैजपूर शहरात असलेल्या गुटख्याच्या साठ्यावर छापा मारून पोलिसांनी साडेसात लाख रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला. ...
अंगावर खाज येईल, अशी वस्तू फेकून दागिने लंपास करण्याची घटना विराम लाॅन्स येथे घडली. ...
नागद-चाळीसगाव रस्त्यालगत जावळे एका इसमाने गळफास घेतल्याचे दिसून आले. ...
वाडे येथील यशवंत बंकट पाटील या शेतकऱ्याच्या टेकवाडे बु ता. चाळीसगाव येथील शिवारातील १ एकर ऊसाला शाॅर्टसर्कीटने आग लागली. ...
राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा बुधवारी पळासदळ शिवारात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे ...