लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

भाचीच्या लग्नाच्या पत्रिका वाटणाऱ्या मामाचा अपघातात मृत्यू - Marathi News | Uncle dies in accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाचीच्या लग्नाच्या पत्रिका वाटणाऱ्या मामाचा अपघातात मृत्यू

मामाच्या वाहनाला पिकअप या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मामाचा जागीच मृत्यू झाला. ...

वडगाव बु. येथील ३ वर्षाच्या बालकाचा अपहरण करुन खून? - Marathi News | Wadgaon Bu. Kidnapping and murdering a 3 year old child here? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वडगाव बु. येथील ३ वर्षाच्या बालकाचा अपहरण करुन खून?

तीन वर्षाच्या बालकाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना वडगाव हायस्कूलजवळ उघडकीस आली आहे. ...

वाह, नादच खुळा! नवविवाहीत बहिणीला माहेरी आणायला भाऊ थेट हेलिकॉप्टर घेऊन पोहोचला - Marathi News | Jalgaon parali brother brought his sister to back his home by helicopter | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :वाह, नादच खुळा! नवविवाहीत बहिणीला माहेरी आणायला भाऊ थेट हेलिकॉप्टर घेऊन पोहोचला

अखेर मालकांच्या मदतीने पाळीव डुकरे मुंबईकडे - Marathi News | Finally with the help of the owner the pet pigs to Mumbai | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अखेर मालकांच्या मदतीने पाळीव डुकरे मुंबईकडे

डुकरे मालकांच्या सहकार्याने १०० डुकरे काल शहरात पकडण्यात येऊन वाहनात टाकून ठाण्यांकडे रवाना करण्यात आली. ...

भुसावळ येथे एकाचवेळी पाच सट्टा पेढ्यांवर छापे, नऊ जणांना अटक  - Marathi News | Simultaneous raids on five betting firms in Bhusawal, nine arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भुसावळ येथे एकाचवेळी पाच सट्टा पेढ्यांवर छापे, नऊ जणांना अटक 

Raid : ४८ हजाराच्या रोकडसह साहित्य जप्त ...

लग्नाआधीच नववधूचा पलायनाचा प्रयत्न फसला - Marathi News | The wedding already failed the bride's escape attempt | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नाआधीच नववधूचा पलायनाचा प्रयत्न फसला

एजंटमार्फत जुळलेले लग्न लागण्याच्या आधीच नववधूने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच तिचा हेतू निदर्शनास आल्याने हा सारा डाव फसला. ...

भार्डू येथे बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopard confiscated at Bhardu | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भार्डू येथे बिबट्या जेरबंद

चोपडा तालुक्यातील भार्डू येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. ...

धुक्यात फसली गाडी अन् जनावरांची सुटका झाली. - Marathi News | The foggy vehicle rescued the animals. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धुक्यात फसली गाडी अन् जनावरांची सुटका झाली.

धुक्यामुळे रस्त्याच्या कडेला उतरून चारचाकी फसली आणि मंगरूळ येथील युवकांच्या प्रयत्नाने गुरांची सुटका झाली. ...