लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

तृतीयपंथीयाने मिळवला निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क - Marathi News | The third party got the right to stand in the election | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तृतीयपंथीयाने मिळवला निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क

अंजलीच्या लढ्याला शमिभाने दिली साथ ...

महात्मा गांधींच्या निधी उभारण्यावर प्रथमच झाले संशोधन - Marathi News | For the first time, research was done on raising funds for Mahatma Gandhi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महात्मा गांधींच्या निधी उभारण्यावर प्रथमच झाले संशोधन

डॉ. अश्विन व निर्मला झाला यांची कामगिरी ...

फिर्यादी असलेला सख्खा भाऊच निघाला आरोपी - Marathi News | The accused, Sakha Bhau, went away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फिर्यादी असलेला सख्खा भाऊच निघाला आरोपी

लासूर ता. चोपडा येथे चारित्र्याच्या संशयावरून रतीलाल जगन्नाथ माळी (३२) यास मारहाण केल्याने त्याचा मुत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादीलाच अटक करण्यात आली आहे. ...

फायर ऑडीटबाबत अनभिज्ञता - Marathi News | Ignorance of fire audits | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फायर ऑडीटबाबत अनभिज्ञता

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : भंडारा येथील नवजात शिशू कक्षात आग लागून १०शिशूंचा  जीव गेला. यानंतर पूर्ण राज्यभरातील दवाखान्यांमधील ... ...

पाचोरा येथे महिलेने घेतला गळफास - Marathi News | At Pachora the woman took the gallows | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा येथे महिलेने घेतला गळफास

पाचोरा येथील संगीता अनिल पाटील नामक महिलेने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

माजी नगरसेवकांवर प्राणघातक हल्ला, तिघांना अटक - Marathi News | Assassination of former corporator, three arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी नगरसेवकांवर प्राणघातक हल्ला, तिघांना अटक

माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघां आरोपींना शनिवारी दुपारी पोलीसांनी अटक केली आहे. ...

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फेरा सुरुच - Marathi News | Unseasonal rains continue in the district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फेरा सुरुच

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फेरा सुरुच आहे. ...

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा - Marathi News | Police raid gambling den | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

गुन्हा दाखल : एकास अटक ...