लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

गर्भवती राहिल्यानंतर अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड  - Marathi News | Revealing shocking information about being pregnant; Torture of a minor girl by pressing her mouth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्भवती राहिल्यानंतर अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड 

Sexual abuse of a minor girl : गुरुवारी हा गुन्हा रामानंद नगर पोलिसांकडे वर्ग झाला आहे.   ...

फसलेली कोटींची उड्डाणे - Marathi News | Flight of crores | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फसलेली कोटींची उड्डाणे

मिलिंद कुलकर्णी विकासाची कामे करीत असताना लोकप्रिय घोषणा, मोठमोठाले आकडे जनतेच्या तोंडावर फेकले की, तो राजकीय पक्ष, केंद्र, राज्य ... ...

महिलेला चाकूचा धाक दाखवून घरफोडी - Marathi News | Burglary of a woman with a knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिलेला चाकूचा धाक दाखवून घरफोडी

महेश छाजेडनगरात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवून तब्बल १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ...

कुऱ्हाड येथील वाकडी जलाशयावर धडक कारवाई - Marathi News | Dhadak action on Wakdi reservoir at Kurhad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुऱ्हाड येथील वाकडी जलाशयावर धडक कारवाई

अवैध शेती वीजपंप व वीज कनेक्शनची जप्त मोहीम दि. १० रोजी सकाळी ग्रामपंचायत व महावितरणतर्फे राबवण्यात आली.  ...

म्हसवे येथे झोक्याची फाशी लागून बालिकेचा मृत्यू - Marathi News | Girl dies after being hanged at Mhaswe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :म्हसवे येथे झोक्याची फाशी लागून बालिकेचा मृत्यू

झोक्याची फाशी लागून वेदू नितीन पाटील या २ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड  - Marathi News | Shocking! A minor girl who committed suicide is 3 months pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड 

Minor girl Suicide Case : संशयिताला कोठडी : बलात्काराचे कलम वाढविले ...

नवीन विद्युत लाईनचे काम करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies of electric shock while working on a new power line | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवीन विद्युत लाईनचे काम करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Young man dies of electric shock : नेरी रस्त्यावर जुन्या विद्युत वाहिनीच्या शेजारीच नवीन विद्युत लाईन उभारली जात आहे. ...

जामनेरचे माजी आमदार आबाजी पाटील यांचे निधन - Marathi News | Former Jamner MLA Abaji Patil passes away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरचे माजी आमदार आबाजी पाटील यांचे निधन

Jalgaon News : जामनेर तालुक्याचे माजी आमदार आबाजी नाना पाटील ( ९४) यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी रात्री शहापूर, ता.जामनेर या मूळगावी निधन झाले. ...