लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

भादलीतील महिला राखीव प्रवर्गातून तृतीयपंथीय अंजली पाटील विजयी - Marathi News | Third party Anjali Patil won from women's reserved category in Bhadali | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भादलीतील महिला राखीव प्रवर्गातून तृतीयपंथीय अंजली पाटील विजयी

प्रशासनाने अर्ज ठरविला होता बाद : न्यायालयाचा दिलासा मिळाल्यानंतर मतदारराजानेही दिला विजयाचा कौल ...

विचित्र अपघातात एक तरुणाचा मृत्यू तर दुसरा भाऊ गंभीर जखमी   - Marathi News | One young man was killed and another was seriously injured in a bizarre accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विचित्र अपघातात एक तरुणाचा मृत्यू तर दुसरा भाऊ गंभीर जखमी  

Accident : मंगरुळ फाट्याजवळ अपघात :  ट्रक, रिक्षा, दुचाकी ट्रॅक्टरचा अपघात ...

चाळीसगावच्या भावकीत महाविकास आघाडीचे फटाके - Marathi News | Mahavikas Aghadi's firecrackers in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या भावकीत महाविकास आघाडीचे फटाके

चाळीसगाव तालुक्यात ६६ ग्रामपंचायातींच्या निकालात सोमवारी गावगाड्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल झुकल्याचे चित्र स्पष्ट झाले ...

नांदेड व साळवा ग्रा. पं. निवडणुकीत नवख्यांना संधी - Marathi News | Nanded and Salwa villages. Pt. Opportunity for novices in elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नांदेड व साळवा ग्रा. पं. निवडणुकीत नवख्यांना संधी

नांदेड व साळवा ग्रामपंचायतीत मतदारांनी नवख्या उमेदवारांना कल दिल्याचे दिसून येत आहे. ...

खडके खुर्द येथे सुनेकडून सासु पराभूत  - Marathi News | Sasu defeated by Sune at Khadke Khurd | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडके खुर्द येथे सुनेकडून सासु पराभूत 

खडके खूर्द ग्रामपंचायतीत सुनबाईंनी आपल्या सासूबाईंचाच पराभव केला. ...

पहूर कसबेत भाजपच्या अण्णा फॅक्टरची सत्ता - Marathi News | The power of BJP's Anna Factor in Kasoda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूर कसबेत भाजपच्या अण्णा फॅक्टरची सत्ता

पहूर कसबे येथे भाजपच्या अण्णा फॅक्टरने तीस वर्षाची सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. ...

शिरसमणी येथे पोकलँड मशीन जळून खाक; चालक बचावला - Marathi News | Pokland machine burnt to ashes at Shirsamani; The driver escaped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिरसमणी येथे पोकलँड मशीन जळून खाक; चालक बचावला

केबल टाकण्यासाठी चारी खोदत असताना पोकलँडने अचानक पेट घेत जळून खाक झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ...

दुचाकी चोरट्यांना पारोळा पोलिसांनी पकडले - Marathi News | Parola police caught the two-wheeler thieves | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुचाकी चोरट्यांना पारोळा पोलिसांनी पकडले

चोरलेल्या गाड्या तशाच सोडून पळणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ...