लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

कजगाव येथील डाॅक्टरांच्या गाडीला अपघात, चाैघे जखमी - Marathi News | Chaighe injured in Kajgaon doctor's car accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कजगाव येथील डाॅक्टरांच्या गाडीला अपघात, चाैघे जखमी

कजगावच्या डॉक्टरांच्या गाडीला अपघात होऊन संपूर्ण कुटुंब जखमी झाले आहे. ...

"दुसऱ्याच्या वरातीत नाचणे बंद करा"; ना राष्ट्रवादी, ना भाजप, खडसे समर्थकांचा नवा गट - Marathi News | Neither NCP, nor BJP, new group of Khadse supporters | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :"दुसऱ्याच्या वरातीत नाचणे बंद करा"; ना राष्ट्रवादी, ना भाजप, खडसे समर्थकांचा नवा गट

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात ७६ ग्रामपंचायतीत विजय झाल्याचे म्हटले आहे. त्यात मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील ग्रमपंचायतीची नावे टाकण्यात आली आहेत. ...

मणिपूर येथे हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील जवान शहीद - Marathi News | Jawan martyred in Chalisgaon taluka in attack at Manipur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मणिपूर येथे हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील जवान शहीद

चाळीसगाव तालुक्यातील तांबोळा बुद्रुक येथील जवान सागर रामा धनगर (२२) हे शहीद झाले आहेत. ...

मराठा इन्फ्रंटी बटालियनचा जवान मणिपूरच्या हल्ल्यात झाला शहीद - Marathi News | A jawan of Maratha Infantry Battalion was martyred in the attack of Manipur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मराठा इन्फ्रंटी बटालियनचा जवान मणिपूरच्या हल्ल्यात झाला शहीद

Martryred : ही घटना ३१ रोजी पहाटे दोन वाजता घडली. ...

१५ तोळे दागिन्याची बॅग पळविली; दिवसाढवळ्या सराफी दुकानात चोरी - Marathi News | Snatched 15 weight bags of jewelry; Theft in a daytime goldsmith shop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१५ तोळे दागिन्याची बॅग पळविली; दिवसाढवळ्या सराफी दुकानात चोरी

Robbery : मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांचे कृत्य ...

अतिथी म्हणून ज्यांना जेवू घातलं, त्यांनीच दाम्पत्याला लुटलं... - Marathi News | The couple was robbed by those who served food as guests in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अतिथी म्हणून ज्यांना जेवू घातलं, त्यांनीच दाम्पत्याला लुटलं...

Jalgaon : नशिराबाद येथे हा प्रकार उघडकीस आला असून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जळगावात इमारतीवरुन पडून वैद्यकिय प्रतिनिधीचा मृत्यू, अपघात की आत्महत्या? - Marathi News | Suicide accident? Medical representative dies after falling from a building in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात इमारतीवरुन पडून वैद्यकिय प्रतिनिधीचा मृत्यू, अपघात की आत्महत्या?

बी.जे.नगरातील घटना : पहाटे चार वाजता उघडकीस आला प्रकार ...

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले - Marathi News | Tractors transporting illegal sand caught | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव : मोहाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर गुरुवारी एमआयडीसी पोलिसांनी पकडले. या प्रकरणी एमआयडीसी ... ...