लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

बहुळा धरणाजवळ दुचाकी अपघात; १ ठार, ४ जखमी - Marathi News | Two-wheeler accident near Bahula dam; 1 killed, 4 injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बहुळा धरणाजवळ दुचाकी अपघात; १ ठार, ४ जखमी

बहुळा धरणावरील पुलाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एकजण ठार झाला आहे. ...

बॅनर फाडल्याने तणाव, रास्ता रोको अन् मोर्चा - Marathi News | Tensions over banner tearing, roadblocks and rallies | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बॅनर फाडल्याने तणाव, रास्ता रोको अन् मोर्चा

नगरपालिकेचा जाहिरात कर बुडवणाऱ्या डिजिटल प्रेसवाल्यांचे बॅनर फाडून पालिकेने कारवाई केली. ...

दुष्कृत्य! बॅंकेतच विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या भामट्या व्यवस्थापकाला अटक - Marathi News | Evil! Bank manager arrested for raping married woman in Bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुष्कृत्य! बॅंकेतच विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या भामट्या व्यवस्थापकाला अटक

Rape Case : सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी शर्मा याला मंगळवारी न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी वकील रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला. ...

लग्न लागण्यापूर्वीच नवरीचे १६ लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले - Marathi News | Before the wedding, the bride's jewelery worth Rs 16 lakh was stolen by thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न लागण्यापूर्वीच नवरीचे १६ लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले

Jwellery Stolen : हॉटेल कमल पॅराडाईजमधील घटना : संशयित सीसीटीव्हीत कैद ...

अमळनेर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त - Marathi News | Amalner appointed non-governmental board of directors on the market committee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त

अमळनेर बाजार समितीवर राष्ट्रवादीच्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड केली आहे. ...

ट्रक उलटून १५ जणांचा जागीच ठार - Marathi News | A truck overturned, killing 15 people on the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रक उलटून १५ जणांचा जागीच ठार

चोपड्याकडून यावलकडे पपई व मजुरांना घेऊन येणारी ट्रक उलटून त्या खाली दबल्याने १५ जण ठार झाले. ...

जळगाव अपघाताची पंतप्रधानांकडूनही दखल, मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत - Marathi News | Prime miniser narendra modi condolences those killed in mishap of jalgaon accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जळगाव अपघाताची पंतप्रधानांकडूनही दखल, मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत

PM Modi Condoles Loss Of Lives In Jalgaon Road Accident : जळगावमधील मजुरांच्या अपघाताची घटना वेदनादायक असून पीडित कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. ...

अपघातातील मृतांबद्दल मुख्यमंत्र्यांकडून शोक, वारसांना सरकारी मदत जाहीर - Marathi News | CM uddhav thackeray offers condolences to those killed in road mishap of jalgaon accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातातील मृतांबद्दल मुख्यमंत्र्यांकडून शोक, वारसांना सरकारी मदत जाहीर

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करुन मृतांच्या वारसांना सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींवरील उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे ...