डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Jalgaon, Latest Marathi News
हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर पाळधी येथील एका तरुणाची प्रकृती अचानक बिघडली. याप्रकरणी या हाॅटेलला नोटीस देण्यात आली आहे. ...
आदर्श नगरातील घटना : उपचाराला पैसे नसल्याने घेतला आत्महत्येचा निर्णय ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सोनार हे पत्नी श्रद्धा व मुलगा परेश यांच्यासह आदर्शनगरात वास्तव्याला होते. पत्नी सराफ बाजारात दागिने पॉलिश करण्याचे काम करतात. दीपक सध्या घरीच होते तर मुलगा मतीमंद होता. (Jalgaon) ...
विजय एकनाथ माळी (२८) या तरुणाचा भोगावती नदीपात्रात मृतदेह आढळून आला. ...
राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद विश्रामगृहजवळ रस्ता रोको केला. ...
निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा ५०.२३ टक्क्यांवर आला आहे. ...
जळगावात विद्यार्थी आक्रमक : तास-दीड तास कोर्ट चौकात रास्तारोको आंदोलन ...
परीक्षेची तयारी करणा-यांमध्ये नाराजी : वय निघत चालले ...