लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

सुनील झंवरला अटकेपासून दोन आठवडे संरक्षण, विशेष न्यायालयात दाद मागण्यास मुदत - Marathi News | Two weeks protection from arrest of Sunil Zanwar, time limit to appeal in special court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुनील झंवरला अटकेपासून दोन आठवडे संरक्षण, विशेष न्यायालयात दाद मागण्यास मुदत

Sunil Zanwar News : बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. ...

हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी, दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Ransom demand for continuing hotel, crime against both | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी, दोघांविरुद्ध गुन्हा

मराठा दरबार हॉटेल मालकाला हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून बाजार फुल्ल! - Marathi News | Market full by defying Collector's order! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून बाजार फुल्ल!

जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार बंदचे आदेश दिले होते. मात्र अमळनेरात हे आदेश धुडकावून तुफान गर्दीचा हप्ता सुरू आहे. ...

पारोळ्यात कडकडीत बंद - Marathi News | Strictly closed in parole | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात कडकडीत बंद

पारोळा येथे दुसऱ्या सोमवारीदेखील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला. ...

बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्याची चर्चा दुर्देवी - Marathi News | The discussion of closing the outpatient room is unfortunate | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्याची चर्चा दुर्देवी

नाना महाजन : उपस्थित न राहणा-या कर्मचा-यांवर कारवाई करा ...

परराष्ट्रीय धोरणाच्या नवीन परिणामावर कार्यशाळा - Marathi News | Workshop on New Impact of Foreign Policy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परराष्ट्रीय धोरणाच्या नवीन परिणामावर कार्यशाळा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने ह्यभारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे नवीन परिणामह्ण या ... ...

राज्य शासनाच्या हस्तक्षेपाला कंटाळून कुलगुरूंचा राजीनामा - Marathi News | Vice-Chancellor resigns due to state government's interference | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्य शासनाच्या हस्तक्षेपाला कंटाळून कुलगुरूंचा राजीनामा

पत्रपरिषद : विद्यापीठ विकास मंचतर्फे शासनाचा निषेध ...

विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रंगणार कला महोत्सव - Marathi News | The art festival will be colored by the art of the students | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रंगणार कला महोत्सव

उद्घाटन : विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मागविले व्हिडिओ ...