Jalgaon, Latest Marathi News
इंग्रजांच्या राणीचा टांगा जाळणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक जंगलू सावळाराम सुतार यांनी ३१ मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. ...
कोरोना रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांना प्रेताला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक व पांढरा कागद आणण्याची सूचना ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी केली. ...
जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी अध्यक्ष कैलास तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली. ...
चांदमारी चाळ भागातील तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली. ...
Jalgaon BJP And Shivsena : महापौर व उपमहापौर पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेशी हातमिळवणी केली. ...
जामनेरचे माजी आमदार दत्तात्रय उघडू महाजन (८४) यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ...
उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चाळीसगावच्या गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले आहे. ...
किरकोळ कारणावरून पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची हृदयद्रावक घटना शेवरे बुद्रूक, ता. चोपडा येथे घडली. ...