Jalgaon, Latest Marathi News
गर्दी कमी करण्यासाठी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील ह्या पोलिसांच्या लवाजम्यासह थेट रस्त्यावर उतरल्या व आधी बाजारपेठ ठेलागाडी मुक्त केली. ...
विनाकारण फिरणाऱ्यांची पालिका पथकाकडून जागेवर कोरोना चाचणी केली जात आहे. ...
कुऱ्हाड गावातील दोन नवमातांचा कोरोनामुळे आठवडाभरात मृत्यू झाला आहे. ...
जिवंतपणी तडफडणारे आयुष्य स्मशानभूमीतही चिरनिद्रा घेऊ शकत नाही. उलट अनेक मृतदेहांचे कुत्रे लचके तोडत आहेत. ही भीषण दृश्ये सध्या अमळनेरात पहायला मिळत आहेत. ...
शासनाकडून पुढील दोन दिवस ऑक्सिजन सिलेंडर मिळणार नसल्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. ...
अमळनेर येथे शॉर्ट सर्किट होऊन स्टेट बँकेला आग लागून इलेक्ट्रिक साहित्य, संगणक सह इतर वस्तूंचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. ...
तळेगाव (ता. जामनेर) येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर वैद्यकीय पथकाने कारवाई केली. ...
मंगळवारी रात्री चाळीसगाव तालुक्यासाठी १८०० डोस प्राप्त झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ...