सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Jalgaon, Latest Marathi News
संत सखाराम महाराज यात्रोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने बोरी नदीचे वाळवंट रिक्त राहणार आहे. ...
बनावट तंबाखू प्रकरणी पोलीस कोठडीतील त्या दोघा आरोपींची रवानगी जळगाव सबजेलमध्ये करण्यात आली आहे. ...
अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या वाहनांना आग लागण्याची घटना घडली आहे. ...
माहिती मागितल्यावरही मिळाली नाही, म्हणून लोटन महारू चौधरी यांनी खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...
पोलिसांनी रस्त्याने पालकडून येत असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील दोन जणांनी ठासणीच्या बंदुकीतून गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडून पोबारा केला. ...
येणाऱ्या आखाजीला जुगार खेळताना आढळून आल्यास थेट जेलची हवा खावी लागणार आहे.त्यामुळे हौशानवशांचा हिरमोड होणार आहे. ...
कजगाव येथील राजकुवरनगर भागातील दोन घरं व शेजारील श्री समर्थ बैठक केंद्राजवळील एक घर अशी तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून चार ते साडेचार लाखाचा ऐवज लांबवला. ...
महावीर पतसंस्थेतील अपहारप्रकरणी महिला आरोपी सुरेखा सांखला या स्वत:हून मंगळवारी पोलिस ठाण्यात हजर झाल्या. ...