लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

कजगाव शिवारात शाॅर्टसर्किटने आग; तीन लाखांचे नुकसान - Marathi News | Short circuit fire in Kajgaon Shivara; Loss of three lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कजगाव शिवारात शाॅर्टसर्किटने आग; तीन लाखांचे नुकसान

कजगाव शिवारातील वीज वितरण कार्यालयालगत असलेल्या शेतात शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन लाखांचे नुकसान झाले. ...

रस्त्यावर दुचाकी घसरून पासर्डी येथील वृद्ध ठार - Marathi News | An elderly man from Pasardi was killed when his bike fell on the road | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रस्त्यावर दुचाकी घसरून पासर्डी येथील वृद्ध ठार

रस्त्यावर दुचाकी घसरल्याने पासर्डी येथील ६५ वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना साेमवारी घडली. ...

स्टेट बँकेचे एटीएम भर दिवसा फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to blow up State Bank ATMs all day long | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्टेट बँकेचे एटीएम भर दिवसा फोडण्याचा प्रयत्न

पारोळा येथे स्टेट बँकेचे एटीएम भर दिवसा फोडण्याचा अज्ञात चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. ...

हंबर्डीत विद्यार्थ्यांची आत्महत्या - Marathi News | Student suicide in Humberdi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हंबर्डीत विद्यार्थ्यांची आत्महत्या

अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ...

चाळीसगावात मनुष्याच्या पायाचा अर्धवट पंजा मिळाला - Marathi News | In Chalisgaon, a half paw of a man's foot was found | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात मनुष्याच्या पायाचा अर्धवट पंजा मिळाला

सुवर्णाताई नगरात मनुष्याचा उजव्या पायाचा अर्धवट पंजा सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता आढळून आला. ...

लसीकरणाचे नियोजनच नसल्याने गोंधळ - Marathi News | Confusion due to lack of vaccination planning | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लसीकरणाचे नियोजनच नसल्याने गोंधळ

गेल्या दोन -तीन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण सोमवारी सकाळपासून सुरू झाले. यासाठी जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर गर्दी झाली होती. ...

दिलासादायक : पारोळ्यात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला - Marathi News | In Parole, the patient's recovery rate increased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिलासादायक : पारोळ्यात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला

पारोळा तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी झाली आहे. ...

दुहेरी खून प्रकरणाचे मारेकरी अखेर जाळ्यात - Marathi News | The killers of the double murder case are finally caught | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुहेरी खून प्रकरणाचे मारेकरी अखेर जाळ्यात

चार जण ताब्यात : व्याजाच्या पैशाच्या वादातून घडली घटना ...