लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

आईस्क्रीमची गाडी चारवेळा उलटूनही चालक बचावला - Marathi News | The driver escaped even after the ice cream truck overturned four times | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आईस्क्रीमची गाडी चारवेळा उलटूनही चालक बचावला

आईस्क्रीम पोहोचवणारे चार चाकी वाहन वर्डी फाट्याजवळ चाक निखळल्याने चार ते पाच वेळा उलटले. ...

‘त्या’ घरफोडीचा आरोपी एलसीबीने पकडला - Marathi News | The LCB arrested the burglar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘त्या’ घरफोडीचा आरोपी एलसीबीने पकडला

आर. के. कंपनीसमोरील घरात झालेली चोरी एलसीबी पोलिसांनी शोधून मुंबई गल्लीतील आरोपीला अटक केली आहे. ...

लाॅकडाऊनमध्ये पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर - Marathi News | Police keep a close eye on criminals in the lockdown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लाॅकडाऊनमध्ये पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर

भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अभियान सुरु करण्यात आले असून याअंतर्गत सहा तास शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. ...

चाळीसगावला कोरोनाचा विळखा - Marathi News | Chalisgaon to Corona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला कोरोनाचा विळखा

कोरोनाने चाळीसगाव तालुक्यातील १४२ गावांसह शहरातील सर्व प्रभागांमध्ये विळखा दिला आहे. ...

खाजगी डॉक्टरांची शासकीय कोविड सेंटरला मोफत सेवा - Marathi News | Free service of private doctors to Government Kovid Center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खाजगी डॉक्टरांची शासकीय कोविड सेंटरला मोफत सेवा

प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या आवाहनानुसार किमान ३५ खाजगी डॉक्टरांनी शासकीय कोविड सेंटरला मोफत सेवा देत आहेत.  ...

कोरोनामुळे उसळलेल्या बेरोजगारीत संपले जीवनगाणे... - Marathi News | Unemployment surges due to corona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनामुळे उसळलेल्या बेरोजगारीत संपले जीवनगाणे...

बेरोजगारीने हैराण झालेल्या दोघा युवकांनी आत्महत्या केल्याने रावेर तालुका हादरला आहे. ...

संशय घेणाऱ्या नवऱ्यास पत्नीनेच दिला गळफास - Marathi News | The suspect's husband was strangled by his wife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संशय घेणाऱ्या नवऱ्यास पत्नीनेच दिला गळफास

संतापलेल्या पत्नीने गळफास देऊन पतीचा खून केल्याची घटना गोंडखेल (ता.जामनेर) येथे सोमवारी रात्री घडली. ...

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्तांच्या वाहनावर दगडफेक   - Marathi News | Stone Pelting were at the vehicle of the deputy commissioner who went to take action against the violators of the Corona rules | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्तांच्या वाहनावर दगडफेक  

Stone Pelting on deputy commissioner's Car : कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर उपायुक्तांच्या पथकाकडून नियमित कारवाई केली जात आहे. ...