लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पाचोरा आणि भडगाव येथे जनता कर्फ्यू दि. १४ मेच्या रात्री बारा वाजेपासून ते दि १९ मेच्या रात्री बारा वाजेपर्यंत अर्थात पाच दिवसांचा लागू करण्यात येणार आहे. ...
जळोद येथे पहाटे साडेतीन वाजता अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पोलिसांनी छापा टाकून सात डंपर व एक जेसीबीसह ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त करून चालक मालकासह १३जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव : भुसावळ-नशिराबाद रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनाचा अपघात होवून दुचाकीस्वार रेल्वे कर्मचा-याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी सकाळी ... ...